Rich People esakal
लाइफस्टाइल

Rich People : अशी बॉडी लँगवेज असणारे लोक असतात करोडपती, श्रीमंत होण्यासाठी तुमच्यात हवेत हे गुण

श्रीमंत होण्यासाठी नक्की कोणते गुण अंगी असायला हवेत याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Rich People : श्रीमंत होणे हा केवळ नशिबाचा खेळ नव्हे. तर त्यासाठी काही गुण अंगी असायला लागतात. तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल तुम्हीही हे गुणं अंगी बाळगायला पाहिजे. मात्र, काही लोक श्रीमंत होण्यासाठीचे गुण जन्मताच असतात, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीतून पैसे कमविण्याची त्यांच्या मनात मजबूत योजना असते. असे लोक करोडो कमवण्यासाठी लाख नव्हे तर शंभर खर्च करण्यावर विश्वास ठेवतात. आजचे जगातील अव्वल करोडपती हे याचे उत्तम उदाहरण आहे. तेव्हा श्रीमंत होण्यासाठी नक्की कोणते गुण अंगी असायला हवेत याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

करोडोंची कमाई करणाऱ्या लोकांची स्वतःची प्रतिमा असते, त्यामुळे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांचे पालन करतात. त्यांच्यामध्ये काही खास गुण आहेत, ते पाहूनच त्यांच्या बँक बॅलेन्सचा अंदाज लावता येतो. आज त्यांच्या याच गुणांबाबत आपण जाणून घेऊया. जर तुमच्यातही असे गुण असतील तर तुम्हीही लवकरच करोडपती बनू शकता.

कॉन्फिडंट पॉश्चर

अशा लोकांच्या उठण्या बसण्यात आणि वागणुकीत आत्मविश्वास असतो. असे लोक चार चौघांत धैर्याने उभे राहातात. त्यांची उपस्थिती दूर्लक्षित करण्यासाठी अजिबात नसते. अशा लोकांना त्यांच्या क्षमतेवर आणि कामावर फार आत्मविश्वास असतो.

कॉन्फिडंटली हात मिळवतात

असे लोक कोणाशीही अकॉन्फिडंटली हात मिळवतात. हँडशेकचा हा प्रकार त्या व्यक्तीचे धैर्य आणि दृढनिश्चय दर्शवितो. असे लोक सहसा प्रत्येक गोष्टीवर हँडशेक करतात, जे त्यांच्या वेगळेपणाचे आणि आत्मविश्वासी होण्याचे संकेत दर्शवतात.

स्ट्राँग आय कॉन्टॅक्ट

करोडपती लोक बोलत असताना नेहमी समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधताना स्ट्राँग आय कॉन्टॅक्ट दर्शवतात. त्याच्या बॉडी लँग्वेजवरून असे दिसून येते की तो समोरच्या व्यक्तीचे शब्द मनापासून ऐकत आहे. तसेच, जेव्हा तो आपले म्हणणे एखाद्याला सांगतो तेव्हा तो समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघत असतो, यावरून त्याचा आत्मविश्वास आणि ठामपणा दिसून येतो. (Lifestyle)

स्वभावाने शांत

असे लोक त्यांच्या त्रासात किंवा कामाच्या दबावात आपला संयम गमावत नाहीत. वाईट परिस्थितीतही ते आपल्या वागण्यातून कोणाला कळू देत नाहीत की ते किती अस्वस्थ आहेत. त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे हे चांगले माहित आहे, ज्यामुळे ते चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीत शांत राहतात. (Rich)

एंगेजिंग कम्युनिकेशन

कोट्याधीस लोक बोलत असताना त्यांचे हातवारे हावभाव दिसून येतात. त्यामुळे ते पुढल्या व्यक्तीची बोलत असताना लोक त्यांच्यापासून नजर हटवत नाही. त्याचं छोटंसं बोलणंही तो अतिशय आकर्षक पद्धतीने सांगतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Mumbai Train Update: मुंबईतील पावसामुळे लांब पल्ल्याच्या १४ गाड्या रद्द, तर काहींचे वेळापत्रक बदलले, पाहा संपूर्ण लिस्ट

Pune Ganeshotsav : विसर्जन मिरवणुकीच्या मुद्यावर २५ ऑगस्टपर्यंत तोडगा; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची ग्वाही

थरारक, गूढ आणि मनोरंजक ! दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या दशावतार सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : पावसादरम्यान बंद पडली मोनो रेल्वे, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT