Science Wonder esakal
लाइफस्टाइल

Science Wonder : उंदिर केळी नाहीतर, केळी उंदरांना पळवतात, सायन्सची कमाल

घरातून उंदीर पळवण्यासाठी केळी उपयुक्त. जाणून घ्या काय आहे कारण

सकाळ डिजिटल टीम

Rat Run : घरात एखादा जरी उंदिर शिरला तरी सर्व घर अस्ताव्यस्त होत. अन्न पदार्थांपासून ते कपड्यांपर्यंत, प्लास्टिकच्या वस्तू देखील कुरतडलेल्या अवस्थेत सापडतात. उंदीर घरात घाण तर करतातच पण त्यासोबत घरातील अनेक वस्तूंचं नुकसान देखील करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे उंदीर केळीला घाबरतात. संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांना असे दिसले की, उंदरांमध्ये स्ट्रेस हार्मोन्स आढळतात. त्यामुळे उंदीर चिंतेत होतात. या वस्तुस्थितीबद्दल जाणून घ्या.

उंदीर केळ्यांना का घाबरतात?

वर्जिन नर उंदीर हे मादी उंदरांच्या पिलावर आक्रमन करण्यासाठी ओळखले जातात. संशोधनात असे आढळून आले की, उंदीर मुलांना वाचवण्यासाठी विशेष काम करतात. या आक्रमकतेपासून बचाव करण्यासाठी उंदीर हे रसायन आपल्या शरीरातून लघवीद्वारे बाहेर टाकतो. या रसायनाचा वास घेतल्यानंतर नर उंदीर त्यापासून दूर जातात. संशोधनादरम्यान असे आढळून आले की, केळ्यामध्येही असेच रसायन आढळते. या रसायनाचा वास घेतल्याने उंदरांवर ताण येतो.

केळीच्या सुगंधाने उंदीर अस्वस्थ होतात. शास्त्रज्ञांनी याची पुष्टी करण्यासाठी केळीचे तेल घेतले, ज्याचा वास अगदी उंदराच्या मूत्रासारखा होता. हे तेल त्यांनी कापसात टाकून उंदरांच्या पिंजऱ्यात ठेवले. त्यानंतर, उंदरांना त्याचा वास येताच, उंदरांच्या लघवीच्या जवळ येणा-या उंदरांप्रमाणेच त्यांची तणावाची पातळीही मोठ्या प्रमाणात वाढली. विशेष म्हणजे हा ताण वर्जिन नर उंदरांमध्ये जास्त वाढला होता, याचा अर्थ केळीचा वास जर उंदरांच्या जवळ पोहोचला तर नर उंदीर त्या ठिकाणी राहू शकणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR नोंदणीच्या कामासाठी शिक्षक अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; ERO, AERO ना मोठा दिलासा

Mhada Lottery: मुंबईकरांची गृहस्वप्नपूर्ती! म्हाडाच्या २,६४० घरांची सोडत जाहीर; पुढील लॉटरी कधी?

Farmer Loan Waiver: कर्जमुक्तीचा पहिला हप्ता आजपासून जमा?; मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीत निर्णय शक्य

Hardik Pandya Deal: हार्दिकची CSK सोबतची डिल का फिसकटली? ऋतुराज गायकवाडचं नाव आलंय चर्चेत, Mumbai Indians च्या कॅप्टनच्या मागण्या वाचाल तर...

Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

SCROLL FOR NEXT