Shiv Jayanti sakal
लाइफस्टाइल

Shiv Jayanti : शिवजयंतीच्या अशा द्या हटके शुभेच्छा; पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

आज आम्ही तुम्हाला शिवजयंतीच्या हटके शुभेच्छा मेसेज सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

आज शिवजयंती आहे. देशभरात आणि संपुर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींसाठी हा दिवस तर खूप खास असतो. छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहली जाते. शिवप्रेमी उत्साहात एकमेकांशा शिवजयंतीच्या शुभेच्छा देतात, ग्रिटींग्स पाठवतात. आज आम्ही तुम्हाला शिवजयंतीच्या हटके शुभेच्छा मेसेज सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Shiv Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 Wishes Quotes Status Message)

१. तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती.
जय भवानी जय शिवाजी.

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

२. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे
अफजल खान फार झाले
आता एक जिजाऊ चा शिवा पाहिजे
शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला
दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला.

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

३. जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला
तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज.
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

४. जेव्हा जेव्हा उठेल बोट स्वराज्यावर रक्त माझे सळसळेल
धडधडते हृदय आणि सळसळते रक्त फक्त जय शिवराय बोलेल..!
शिवजयंती च्या शुभेच्छा

५. वीज अंगी लखलखके ज्याच्या तो मर्द मराठा !
तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा!
भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा!
माय भू तुला पूञ म्हणूनी लाभे मर्द मराठा

शिवजयंती च्या शुभेच्छा

६. यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज 

शिवजयंती च्या शुभेच्छा

७. अरे कापल्या जरी आमच्या नसा
तरी उधळण होईल भगव्या रक्ताची
आणि फाडली जरी आमची छाती
तरी दिसेल मूर्ती फक्त शिवरायांची…
जय शिवराय शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

८ .प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले
धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी.

९. मराठी माझी जात!
मराठी माझा धर्म!
मराठी माझी माती!
मराठी माझं रक्त!
मराठी माझी शान!
मराठी माझा मान!
मराठी माझा राजा!
जय शिवराय

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

१०. उसासा आम्ही
जिंकल्यावर टाकतो
रणांगणी शञुस
पिंजून मारतो।।
जय शिवराय जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT