skin sakal
लाइफस्टाइल

Skin Care: चेहऱ्यापेक्षा कपाळावर टॅनिंग जास्त? मग या टिप्स नक्की फॉलो करून बघा

टॅनिंग दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा.

Aishwarya Musale

चेहऱ्याची त्वचा सुंदर बनवण्यासाठी वेळोवेळी त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला बाजारात अनेक उत्पादने सहज मिळतील. काही वेळा आपल्या कपाळाचा रंग काळा दिसतो. याचे एकमेव कारण सूर्यप्रकाश आणि प्रदूषण असू शकते.

कपाळावरील टॅनिंग दूर करण्यासाठी, तुम्ही घरात असलेली ही एक वस्तू वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया कपाळाची टॅनिंग कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करावा आणि त्वचेला होणारे फायदे जाणून घेऊया.

टॅनिंग दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करावा

  • बेसन

  • गुलाब पाणी

  • कच्चे दुध

  • कपाळावरील टॅनिंग दूर करण्यासाठी, प्रथम एका भांड्यात सुमारे 2 ते 3 चमचे बेसन टाका.

  • त्यात सुमारे 2 चमचे गुलाबजल आणि 2 ते 3 चमचे कच्चे दूध मिसळा.

  • या तीन गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा आणि चेहऱ्याला लावा.

  • हा फेस पॅक डोळ्यांपासून दूर ठेवा.

  • साधारण 20 ते 25 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या.

  • यानंतर, कापूस आणि स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

  • हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

बेसन चेहऱ्यावर लावल्याने कोणते फायदे होतात?

  • बेसनामध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यास मदत करतात.

  • कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी बेसन खूप उपयुक्त आहे.

  • चेहऱ्यावरील छिद्र साफ करण्यासाठी बेसन खूप फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRCTC Down Today: IRCTCची वेबसाइट बंद; दिवाळीआधी बुकिंग अडले, हजारो प्रवाशांची तक्रार

MLA Supporters Violence : साखर कारखान्यावर जमावाचा हल्ला, शेतजमिनीच्या वादातून प्रकार; आमदार समर्थकांची झुंडशाही

Latest Marathi News Live Update : “काळी दिवाळी” ...राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

Fact Check: विराट कोहलीने खरंच 'पाकिस्तान'च्या झेंड्यावर ऑटोग्राफ दिला का? सत्य जाणून बसेल धक्का अन् ओठांवर येतील शिव्या...

High Court : ''अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंध ठेवणं बलात्कार नाही'', उच्च न्यायालयाने पलटला १८ वर्षांपूर्वीचा निर्णय...

SCROLL FOR NEXT