skin sakal
लाइफस्टाइल

Skin Care: टॅनिंगच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

उन्हाळा आला की, लोकांना सर्वात जास्त काळजी त्यांच्या त्वचेची असते.

Aishwarya Musale

उन्हाळा आला की, लोकांना सर्वात जास्त काळजी त्यांच्या त्वचेची असते. त्वचेला सूर्यकिरणांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने इजा होण्याचा धोका असतो. आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सूर्यकिरण आवश्यक असतात. परंतु अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे देखील आवश्यक आहे.

उन्हाळ्यात लोकांना टॅनिंगची समस्या होणे ही एक सामान्य समस्या आहे. टॅनिंगची समस्या सूर्याच्या किरणांच्या जास्त काळ संपर्कात राहिल्याने येते. टॅनिंग टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगतो, ज्या तुम्ही सहजपणे फॉलो करू शकता.

सनस्क्रीन लावा

उन्हाळ्याच्या हंगामात, सूर्यप्रकाशापासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावा. किमान ३० एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरावे असे त्वचा तज्ज्ञ सांगतात. लक्षात ठेवा की तुमचा सनस्क्रीन ब्रॉड स्पेक्ट्रम असावा. दर दोन तासांनी सनस्क्रीन लावा.

हलके कपडे घाला

तुमच्या त्वचेची काळजी घेताना हलके आणि सैल कपडे घाला. उन्हाळ्यात लांब बाह्यांचा शर्ट, टोपी किंवा सनग्लासेस घालायला विसरू नका. आम्ही तुम्हाला सांगतो की सनग्लासेस तुमच्या डोळ्यांखालील त्वचेची काळजी घेतात.

सन प्रोटेक्टिव एक्सेसरीज

बाहेर जाताना छत्री, सन स्लीव्हज सारख्या वस्तू वापरा. मात्र, कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी बाहेर जाणे चांगले. या काळात उष्णतेचा प्रभाव कमी असतो.

जास्त पाणी प्या

उन्हाळ्यात शक्य तितके हायड्रेटेड ठेवा. बाहेर कुठे जात असाल तर पाण्याची बाटली सोबत ठेवा. याशिवाय काकडी, टरबूज यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Railway Ticket Booking: यूजर-फ्रेंडली डिझाइन, कमी स्टेप्स आणि फास्ट बुकिंग! IRCTC संकेतस्थळाचा कायापालट, कधी होणार सुरू?

Latest Marathi News Live Update : कामरगाव अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी नागरिक एकवटले

Pune: मांजरीतील सराफा दुकानावर दरोडा; भिंत फोडून ३० किलो सोने-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

SCROLL FOR NEXT