sex life sakal
लाइफस्टाइल

Sex Life: तुमच्या दररोजच्या 'या' चुकीच्या सवयी तुमची सेक्स लाईफ बोरींग करताहेत का?

अनेकांना सेक्सलाईफमध्ये समस्यांचा सामना करावा लागतो.

सकाळ डिजिटल टीम

कोणत्याही नात्यात प्रेम, विश्वासासोबतच हेल्दी सेक्स असणे ही गरजेचे आहे. सेक्समुळे नाते मजबूत होते. मात्र अनेकांना सेक्स लाईफमध्ये समस्यांचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का यामागे आपल्या दररोजच्या सवयी कारणीभूत असतात. हो, हे खरंय. त्या सवयी कोणत्या? याविषयी आपण जाणून घेणार आहोत. (these bad habits of your daily life can make boring your sex life read story)

चुकीच्या गोष्टी खाणे -  जर तुम्हाला जंक फूड्स खुप आवडत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात कार्ब्स, सैचुरेटेड आणि ट्रांस फॅट जास्त प्रमाणात असतात. तुमचा ब्लड फ्लो खुप स्लो होतो ज्यामुळे इंटिमेसीदरम्यान याचा परिणाम दिसून येतो. यापेक्षा तुम्ही फ्रूट्स, भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन केले की तुम्हाला एनर्जी मिळणार.

मीठाचे प्रमाण अधिक असणे - दररोजच्या जेवणात मीठाचे प्रमाण अधिक असेल तर तुमचं ब्लड प्रेशर वाढू शकते. वाढलेलं ब्लड प्रेशर लैंगिक क्षमता कमी करतात. खुप साऱ्या प्रिपेड फूड्समध्येही सोडियमची मात्रा अधिक असते. त्यामुळेही लैंगिक क्षमता कमी होते.

नेहमी चिंतेत असणे- जर तुम्ही खुप काळापासून एखाद्या समस्येला घेऊन चिंतेत असाल तर याचा परिणाम नकळत तुमच्या आरोग्यावर होतो. इंटीमेट होण्याची इच्छापण कमी होते. जर तुम्ही सेक्स लाइफला उत्तम बनविण्याची इच्छा ठेवता तर स्ट्रेसपासून दूर रहा. चिंतेतून बाहेर पडा.

एकमेकांशी मोकळेपणाने न बोलणे - जर तुम्हाला सेक्स लाईफसंबंधीत कोणतीही समस्या असेल तर तुम्ही पार्टनरशी याबाबत मोकळेपणाने बोलू शकता. जर तुमच्यात मोकळेपणाचा संवाद नसेल तर याचा वाईट परिणाम तुमच्या सेक्स लाईफवर पडणार.

वजन वाढणे - सेक्स लाइफ सुधारण्यासाठी आपल्याला आपले वजन कमी करावे लागणार. कारण वाढलेले वजन तुमच्या सेक्स लाईफवर चुकीचा परिणाम करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी: १७८८ सामन्याचं वेळापत्रक BCCI कडून जाहीर; २३ ऑगस्टपासून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मेजवानी... जाणून घ्या डिटेल्स

Pune Andekar Gang Case : पुणे बालाजीनगर गोळीबार प्रकरणात अखेर आंदेकर टोळीवर गुन्हा; अक्षय म्हस्केच्या हत्येचा कट उघड?, आरोपींचा शोध सुरू

रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ११९१ अप्रेंटिस पदांसाठी भरतीप्रक्रिया जाहीर; अर्ज कुठे आणि कसा करायचा?

Warkari Row: वारकरी संप्रदायावरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात विकास लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण रद्द

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारला ५ दिवसांची CBI कोठडी

SCROLL FOR NEXT