irectile dysfunction google
लाइफस्टाइल

हे पदार्थ करतील पुरुषांच्या लैंगिक समस्या दूर; वैवाहिक जीवन होईल सुखी

वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला तर यातून बाहेर पडणे कठीण नाही. आता असे काही पदार्थ पाहू या ज्यामुळे पुरुषांच्या लैंगिक समस्या दूर होतील.

नमिता धुरी

मुंबई : लग्नानंतर पुरुषांना कुटुंबाची चिंता सतावू लागते. ताणतणावामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो व शरीराची ताकद घटू लागते. अतिताणामुळे हार्मोन्समध्ये बदल होतात व पुरुषांची प्रजननक्षमता घटते. वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला तर यातून बाहेर पडणे कठीण नाही. आता असे काही पदार्थ पाहू या ज्यामुळे पुरुषांच्या लैंगिक समस्या दूर होतील.

कॉफी (Coffee)

कॉफीमध्ये कॅफेन जास्त असल्याने कॉफीचे अतिरिक्त सेवन शरीराला घातक असल्याचे आपण ऐकले असेल. पण याच कॅफेनमुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. परिणामी लैंगिक अवयवाचे स्नायू स्थिर होतात व लैंगिक अक्षमता नाहीशी होते.

पालक

तुम्हाला नपुंसकतेची समस्या जाणवत असेल तर आजपासूनच पालक खाणे सुरू करा. या हिरव्या पालेभाजीतून फोलिक मिळते. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. फोलिक अॅसिड पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी चांगले असते. त्याची कमतरता निर्माण झाल्यास वंध्यत्व येते. पालकमधून मिळणारे मॅग्नेशिअम गुप्तांगात रक्ताभिसरण चांगले ठेवते आणि टेस्टेस्टोरॉन हार्मोनचे प्रमाण वाढवते.

सफरचंदाची साले

काही जणांना सफरचंद खाताना त्याची साले काढून टाकण्याची सवय असते. या सवयीमुळे पुरूष सफरचंदाच्या सालांच्या पोषणापासून दूर राहतात. सफरचंदाची साले खाल्ल्याने पुरुषांना सुदृढ आरोग्य प्राप्त होते व इतर रोगांपासूनही संरक्षण मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'बिघाडी'वर मतदारांचा बुलडोझर! पाली पोटनिवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला; शेकाप-भाजप-राष्ट्रवादी समीकरण कोसळले

vaibhav sooryavanshi च नाही, तर भारताच्या बाकी फलंदाजांनीही श्रीलंकन गोलंदाजांना झोडलं अन् उभं केलं डोंगराएवढं लक्ष्य

'पहिलीच डेट आणि समीरला माझ्यासमोरच पॅनिक अ‍ॅटक आला' अशी होती नीलम कोठारी-समीर सोनीची पहिली भेट

Video: पवारांच्या खासदाराचा नादच वेगळा! खऱ्याखुऱ्या 'टायगर'च्या गळ्यात पट्टा बांधून मारला फेरफटका; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार - भास्कर जाधव

SCROLL FOR NEXT