लाइफस्टाइल

Nail Art : नखाची गाळणी...थेट चहा गाळण्याचा व्हिडीओ व्हायरल!

सकाळ डिजिटल टीम

नेल आर्ट हे असे काहीतरी बनत आहे प्रत्येक व्यक्ती ट्राय कर आहे किंवा ट्राय करण्याची इच्छा आहे. नेल आर्टमध्ये दररोज काहीतरी नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न नेल आर्टिस्ट करत आहे. नेल आर्टीस्ट रोज काही ना काही व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करत असतात. कित्येक नेल आर्टचे व्हिडिओ व्हायरल देखील होतात. काही नेल आर्ट खूप सुंदर असतात, तर काही मात्र फार विचित्र असतात. असाच एक विचित्र नेल आर्टचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने चक्क नखांमध्ये गाळणी तयार करुन त्यातून चहा गाळताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर ilysm nails या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधील व्यक्तीने नखांवरील कला दाखवली आहे.

व्हिडिओमध्ये नेल आर्ट करणाऱ्या व्यक्तीने सुरुवातीला नखांच्यामध्ये पोकळी निर्माण केलेली आहे. त्यानंतर, त्या नखाला छोटीशी जाळी लावून त्याला गाळणीसारखा लूक दिला आहे. एवढेच नव्हे तर व्हिडिओमध्ये संबधित व्यक्ती त्या नखामध्ये तयार केलेल्या गाळणीमधून चहा गाळत असून त्याच विलायचीचा तुकडाही अडकतो. हे सर्व नक्कीच विचित्र वाटत आहे, बरोबर?

हा व्हिडिओला आतापर्यंत 30 हजार पेक्षा जास्त लाईकस् आणि भरपूर प्रतिक्रिया मिळाल्या आहे. काहींनी या नेलआर्टमुळे नख किती विचित्र दिसतेय असे सागितंले तर काही जण म्हणाले हा चहा कोणीही पिणार नाही.. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते? अशी विचित्र कल्पना सुचलीच कशी असे काही जणांना वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 2nd ODI : रोहित, विराट यांना शेवटची संधी? जाणून घ्या भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्याची वेळ, ठिकाण अन् Live कुठे पाहाल

Google Gemini Bhaubeej image Prompt: गुगल जेमिनी प्रॉम्प्ट्सने बनवा भावा-बहिणीचे खास AI फोटो

कन्नड आणि हिंदीनंतर थिएटर गाजवणारा कांतारा पार्ट 1 येणार English मध्ये ! 'या' तारखेला होणार रिलीज

Latest Marathi News Live Update : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Tejashwi Yadav News : बिहारमध्ये निवडणुकीआधीच तेजस्वी यादव यांना एक नाहीतर तीन मोठे धक्के!

SCROLL FOR NEXT