Hair Care 
लाइफस्टाइल

Hair Care: केसांच्या अनेक समस्यांवर एकच रामबाण उपाय, हे वापरून बघा

रीठा, आवळा आणि शिकाकाई केसांच्या अनेक समस्यांचे उत्तर

सकाळ डिजिटल टीम

आजीच्या पोतडीतील उपाय म्हणून पूर्वापार रीठा, आवळा आणि शिकाकाई यांचा वापर आयुर्वेदिक साहित्य म्हणून केसांसाठी केला जातो. केसवाढीसाठी याचा विशेष फायदा होतो.

आपण जाणून घेणार आहोत याच्या वापराचे विविध प्रकार

रीठा, आवळा आणि शिकाकाई यांचा वापर आजीच्या काळापासून होत आहे. पूर्वी केसांना काळे, दाट आणि लांब करण्यासाठी याचा वापर केला जात असे. आज तुम्ही कितीही महाग शॅम्पू वापरले तरी त्यात केमीकलचा वापर केलाच जातो. ज्यामुळे केसांना काहीना काही नुकसान पोहचते. पण रीठा, आवळा आणि शिकाकाई हे आयुर्वेदिक आहेत. ज्यामुळे नैसर्गिकरित्या केसांना फायदा होतो. असे म्हणतात की याच्या नियमित वापरामुळे काही दिवसांतच केसांचे आरोग्य सुधारल्याचे लक्षात येते.

जाणून घेऊया रीठा, आवळा आणि शिकाकाईचे फायदे

केस गळणे थांबते

केस गळणे ही हल्ली सामान्य समस्या झाली आहे. याची कारणे खाण्यापीण्याच्या चुकिच्या पध्दती, केमिकलयुक्त प्रॉडक्टसचा वापर, हीटींग टुल्सचा अति वापर आणि प्रदुषण आदी मानले जाते. पावसाळ्यात या समस्यांमध्ये अधिक वाढ होते. जर तुम्ही रीठा, आवळा आणि शिकाकाईचा वापर केला तर यात बऱ्याच प्रमाणात कंट्रोल करता येऊ शकते. यामुळे केसांची वाढपण चांगली होते व केसही सुदृढ होतात.

अकाळी केस पांढरे होणे थांबवा

जर तुमचे केस अकाळी पांढरे होत असतील तर रीठा, आवळा आणि शिकाकाई तुमच्यासाठी काम की चीज आहे. या तान्हीचा एकत्र वापर केस काळे करण्यासाठी उपयुक्त समजले जाते. यामुळे अकाळी होणऱ्या पांढऱ्या केसांची वाढ थांबविण्यास मदत होते.

कोंडा व दूतोंडी केसांपासून मुक्तता

रीठा, आवळा आणि शिकाकाई यामुळे कोंडा व दूतोंडी केसांच्या संमस्येपासून मुक्तता मिळते. केस शाईनी व मजबूत होतात.

लावण्याची पध्दती

रीठा, आवळा आणि शिकाकाई आवश्यकतेनुसार समान प्रमाणात घेऊन त्यात थोडे पाणी घालावे. ही पेस्ट रात्रभर भिजत घालावी. सकाळी केसांना लावावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT