Viral Puzzle In valentines Week 
लाइफस्टाइल

शोधा हृदयाच्या आकाराचा फुगा! व्हेलेंटाईन डे स्पेशल कोडं व्हायरल

सोशल मीडियावर व्हेलेंटाईन डे निमित्ताने कोडं व्हायरल झालं आहे

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर व्हेलेंटाईन डे निमित्ताने कोडं व्हायरल झालं आहे. हे कोडं सोडविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. ते सोडवताना अनेकांची दमछाक होते आहे. असं काय बरं हे कोडं असावं असा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. व्हेलेंटाईन डे निमित्ताने (valentines Day) व्हायरल (Viral) होत असलेल्या फोटोमध्ये अनेक गुलाब, हार्ट, धनुष्यबाण दिसत आहेत. त्यातून हृदयाच्या आकाराच्या फुग्यांचं चित्र लपलं आहे. ते शोधण्याचं आव्हान या कोड्यातून देण्यात आले आहे. हे कोडं सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल होताच अनेकांनी तो हृदयाचा फुगा शोधण्यात बराच काळ घालवला आहे. पण अद्याप तरी कोणालाही हार्ट शेप असलेला फुगा मिळालेला नाही.

व्हेलेंटाईन वीक सेलिब्रेट करण्यासाठी एका ब्रिटीश रिलेटर २४७ ब्लाइंड्स कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर ट्रिकी ब्रेन टिझर नावाने स्पर्धा भरवली आहे. यातले हे कोडे असून या अनोख्या कोड्यातून तुम्हाला हृदयाच्या आकाराच फुगा शोधायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT