black color
black color  esakal
लाइफस्टाइल

काळ्या रंगाचे कपडे वापरा, आत्मविश्वासू दिसाल अन् सुंदरही

सकाळ डिजिटल टीम

काळे कपडे परिधान केल्याने तुम्ही स्लिम दिसाल

सहसा काळा रंग (Black color) अंधाराचे प्रतीक मानला जातो. ब्लक कलर हा अनेकांच्या आवडीचा रंग आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे एक ना एक या कलरचा ड्रेस असतोच. ब्लक कलरचा ड्रेस परिधान केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. याशिवाय काळे कपडे परिधान केल्याने तुम्ही स्लिमही दिसाल.

ब्लक कलरची स्वतःची आहे गुणवत्ता

मीडिया रिपोर्ट्सनुसार काळ्या रंगाचा पहिला गुण म्हणजे यातली व्यक्ती खूप स्लिम आणि सुंदर दिसते. नेहमी तुम्ही पाहिलं असेलच बॉलिवूड अभिनेत्री या पार्टी किंवा इव्हेंटमध्ये ब्लॅक ड्रेसची निवड करतात, मग त्यांचा फिटनेस आणि टोन्ड बॉडी एकदम कमाल दिसते. स्टायलिश दिसण्यासाठी हा रंग परिधान करणे अनेकांना आवडते याचे हे एक कारण आहे.

अशाप्रकारे करा ब्लक कलरची निवडा

- तुम्हाला लग्नाला जायच असेल तर यावेळी कट-स्लीव्ह नो स्लिट कुर्ती, व्हाइट चुडीदार, नेट दुपट्टा, ब्लॅक लिटिल बिंदी असा लूक तयार करू शकता.

- मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर तुम्हाला असं वाटत असेल की, सावळ्या रंगांच्या व्यक्तीने काळे कपडे घालू नयेत. तर येथे ते पूर्णपणे चुकीचे आहेत. काळ्या रंगाचं वैशिष्ट्य म्हणजे या रंगाच्या कपड्यांमधली सावळ्या रंगांची व्यक्तीही खूप सुंदर दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT