Diabetes  sakal
लाइफस्टाइल

World Diabetes Day: कोणत्या वयात डायबिटीज होण्याचा धोका सर्वात जास्त असतो? ही लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा

भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

Aishwarya Musale

भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेह हा आजार आता सामान्य बनत चालला आहे. त्यामुळेच भारताला जगाची ‘मधुमेहाची राजधानी’ म्हटले जाते. Diabetes ही सध्याच्या काळातील एक वाढत जाणारी समस्या आहे.

हा एक असा आजार आहे ज्यावर अद्याप उपचार किंवा औषधं उपलब्ध नसल्याने केवळ योग्य ती काळजी घेणं आणि जीवनमान Life आणि आहारामध्ये चांगले बदल घडवणं गरजेचं ठरतं.

मधुमेहामुळे Diabetes आरोग्याच्या इतरही अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळेत जर मधुमेही रुग्णांनी योग्य ती काळजी न घेतल्यास एखाद्या गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो.

Diabetes हा अनुंवाशिक किंवा खाण्या-पिण्याच्या सवयी, अपुरी किंवा जास्त झोप, ताण, धुम्रपान अशा अनेक जीवनशैलीशी निगडीत कारणांमुळे होवू शकतो

मधुमेह आजारामध्ये शरीरात आवश्यक प्रमाणात इनश्युलिनची निर्मिती होत नसल्याने रक्तातील साखरेचं पचन न झाल्याने ब्लड शुगर वाढू लागते.

ही रक्तातील साखर शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहचते. परिणामी किडनी Kidney, हृदय, डोळे, पचनसंस्था यांच्या कार्यप्रणालीवर परिणाम होवून त्यात बिघाड निर्माण होवू शकतो. खास करून वयाच्या काही ठराविक टप्प्यांमध्ये मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे या वयात आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचं असतं.

या वयामध्ये मधुमेह होण्याचा धोका जास्त

अमेरिकेतील National Library of Medicine journal या मासिकामध्ये प्रकाशीत झालेल्या एका शोधअभ्यासात वयाच्या ४०व्या वर्षी मधुमेहाचा धोका अधिक असल्याचं म्हंटलं आहे.

४० वयोगटातील व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असून पुढे ही समस्या अधिक वाढत जाते आणि उतार वयात तर शुगर कंट्रोल करणं अधिक बिकट होतं असं या लेखात सांगण्यात आलंय.

अमेरिकन डायबेटिस असोशिएशनच्या मते ६०-७५ वयोगटातील व्यक्तींमध्ये देखील मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. तसं पाहता अलिकडे लहान मुलं आणि तरुणांमध्ये देखील मधुमेह होण्याचं प्रमाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT