Womens Jeans Style esakal
लाइफस्टाइल

Womens Jeans Style : फक्त २००० च्या आत असलेल्या या जिन्स तुमच्याकडे असल्याच पाहिजेत..

जिन्स म्हटलं की ती प्रत्येकाचा जीव की प्राण असते

सकाळ डिजिटल टीम

Womens Jeans Style : जिन्स म्हटला की तो प्रत्येकाचा जीव की प्राण असतो, आपल्याकडे छान स्टाईलच्या जिन्स असाव्या, अस प्रत्येकालाच वाटत. पण जिन्स म्हटल की खर्चिक विषय आलाच.एखादी चांगली जिन्स ही कमीत कमी ६००-१००० रुपयापासून सुरू होते, त्यामुळे प्रत्येकालाच वाटत की आपल्याकडे सगळ्या प्रकरच्या जिन्स असाव्यात. प्रत्येका टॉप वरती आपल्याकडची जिन्स जाईलच असं नाही, म्हणून या जिन्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे.

१. रेग्युलर हाय वेस्ट जिन्स

रेग्युलर हाय वेस्ट जिन्स ही कोणत्याही ड्रेसवर छान दिसते, शिवाय क्रॉप टॉप वरती खूप कंफर्टेबल असते. त्यामुळे तुमच्याकडे अशी जिन्स असायला हवीच. ही जिन्स तुम्हाला सहज ४०० रुपयांपासून मिळेल.

२. बॉयफ्रेंड स्टाईल जिन्स

ही सध्या खूप ट्रेण्डी जिन्स आहे. साधारण गुडघ्यापासून खाली बेलबॉटम सारखी दिसणारी अशी असते, शॉर्ट कूर्त्याखाली ही जिन्स खूप छान दिसेल.

३. फ्लेयर्ड फ्रिल जिन्स

ही जिन्स सध्या खूप ट्रेण्डी आहे. ऑफ शोल्डर टॉप आणि स्निकर्स सोबत असा लूक छान दिसेल. कोणत्याही वेस्टर्न लूक साठी ही जिन्स परफेक्ट दिसेल.

४. जॉगर स्टाईल जिन्स

जर तुम्हाला स्किन फिट जिन्स घालण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही ही जिन्स घेऊ शकतात. अगदी ऑफिससाठीही तुम्ही ही ट्राय करू शकतात.

५. बूट लेग हाय वेस्ट जिन्स

विकेंड प्लॅन आहेत? पबला जायचं प्लॅनिंग आहे? किंवा कोणती पार्टी आहे? तर अशावेळेस टीपिकली वन पिस घालण्यापेक्षा तुम्ही ही जिन्स ट्राय करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT