Rohit Patil Baramati Constituency Election 2024  esakal
लोकसभा २०२४

Rohit Pawar : येत्या चार जूनला नक्कीच गोड बातमी मिळेल : रोहित पवार

Baramati Constituency Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात नागरिकांकडून चांगला प्रतिसाद

सकाळ डिजिटल टीम

Rohit Patil Baramati Constituency : ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघात आम्हाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही गुंडागर्दी, दडपशाही तसेच आर्थिक ताकदीच्या बाजूला झुकणार नाही, असे मतदार आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे येत्या चार जूनला नक्कीच गोड बातमी’’ मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतदानाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सतत विकासाच्या बाता करतात. पण विकास कोणी केला? २०१४ पर्यंत जर शरद पवारांनी सत्ताच मिळवून दिली नसती तर अजित पवारांना पद कसं मिळालं असतं.

मग त्यांनी विकास कसा केला असता? त्यामुळे विकास कोणी केला, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, आता दादांना अहंकार आणि मीपणा आला आहे,’’ अशी टीका रोहित पवार यांनी केली.

दत्ता भरणे यांनी शिवीगाळ केलेला व्यक्ती बारामती ॲग्रोचा कर्मचारी आहे. सत्तेत आहात म्हणून मग्रुरी दाखवत असाल तर लोक खपून घेणार नाहीत, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Team India : शुभमन गिल-गौतम गंभीरच्या मार्गात 'लक्ष्मण'रेषा! Asian Games च्या संघातील खेळाडू देण्यास नकार; विंडीज मालिकेत संघ संकटात...

पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

कौटुंबिक वाद विकोपाला! भांडणात पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला, संतापलेल्या पतीने पत्नीचं थेट नाक कापलं; घटनेने खळबळ

Latest Marathi News Update : गडचिरोलीत ST बस उलटली; 25 प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT