Rajesh Tope सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

राज्यात सात महिन्यात ८ हजार ५८४ बालकांचा मृत्यू; राजेश टोपेंची माहिती

फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२१ या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८ हजार ५८४ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Budget Session : राज्यात फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२१ या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८ हजार ५८४ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यात प्रामुख्याने ० ते ५ या वयोगटातील बालकांचा यात समावेश आहे, असं त्यांनी म्हटलं.

महाविकास आघाडी सरकारचे(MVA) अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. यावेळी प्रश्न-उत्तरांच्या तासात राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यातील बालकांच्या मृत्यूची माहिती दिली. (Rajesh Tope speaks on Child Death count of Maharashtra)

बालमृत्यूचे सर्वाधिक प्रमाण नागपुर, मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. कोरोना काळात यामध्ये वाढ झाल्याचं समोर आलंय. महामारी आल्यानंतर राज्यातील आरोग्य व्यवस्तेचे प्राधान्यक्रम तत्काळ बदलल्याने काही महत्वाचे विषय मागे पडल्याचं या आकडेवारीतून समोर आलं.

अधिकृत आकडेवारी

नागपूर -९२३

औरंगाबाद - ५८७

मुंबई शहर - ७९२

पुणे - ४२२

नाशिक - ४१७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT