Urfi Javed Astrology sakal
महाराष्ट्र बातम्या

Urfi Javed Astrology : यंदाची संक्रात उर्फीसाठी क्लेशदायक, कोर्ट-कचेरीचा त्रास वाढणार, ज्योतिषी म्हणतात...

अशातच उर्फीची यंदाची संक्रात कशी असणार, याविषयी ज्योतिषी यांनी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed Astrology : सध्या उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील चांगलाच चर्चेचा विषय आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ या उर्फीवर निशाणा साधत आहे. उर्फी परिधान करत असलेल्या कपड्यांवरुन तिच्या विरोधात चित्रा वाघने भूमिका घेतली. अशातच उर्फीची यंदाची संक्रात कशी असणार, याविषयी ज्योतिषी यांनी सांगितले.

ज्योतिषी म्हणतात की उर्फीची रास ही वृषभ आहे. या राशीचा विचार केला तर हा काळ या राशींसाठी उत्तम नसणार. यंदाची संक्रात यांच्यावर आहे.

हा काळ या राशीसाठी वाईट आणि नुकसानीचा काळ आहे ज्याचा परिणाम उर्फीला भोगावा लागेल. उर्फीची कोर्ट-कचेरीचा त्रास वाढणार. एवढचं काय तर तिची जनमानस प्रतिमेवरही नकारात्मक प्रभाव पडणार.

- डॉ. नरेंद्र धारणे, ज्योतिष वाचस्पती

चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिस दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी याची दखल घेत उर्फीला नोटीस बजावली होती. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्या प्रकरणी ही नोटीस पाठवली होती. यावर उर्फीने मुंबईच्या आंबोली पोलिसांमध्ये जबाब नोंदवत या स्पष्टीकरण दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT