Amit Thackeray टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

"राज्यातील शिक्षण व्यवस्थेसमोर असंख्य आव्हानं; शैक्षणिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार"

महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदी अमित ठाकरेंची (Amit Thackeray) नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदी अमित ठाकरेंची (Amit Thackeray) नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांनी फेसबुक वर पोस्ट शेअर करत शैक्षणिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.

अमित ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात,“राज्यातील शिक्षण व्यवस्थेसमोर आज असंख्य आव्हानं आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांनाच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन शैक्षणिक प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार.आपण सर्वांनी सहकार्य करावे,हीच अपेक्षा आहे.”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर पक्षाकडून राज ठाकरे यांचे सुपूत्र असलेल्या अमित ठाकरें यांच्या खांद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. गेल्या काही काळापासून अमित ठाकरे हे राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या रुपाने अमित ठाकरे यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी मिळाले आहे, या संधीचे सोने ते कितपत करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Ajinkya Rahane ने बुडणारं जहाज वाचवलेलं, पण त्याला श्रेय मिळालं नाही...', गावसकरांचा भारतीय क्रिकेटवर निशाणा

Jayakwadi Dam Water Release: जायकवाडी नाथसागर धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

MS Dhoni: रेसिंग ट्रॅकवर 'माही'चा जलवा! मद्रास सर्कीटवर धोनीने पळवली सुपरबाईक, Video तुफान Viral

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये येणार ‘पिंक प्लॅटफॉर्म’! महिला प्रवाशांसाठी मोठा निर्णय; कसा असणार उपक्रम?

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मोठी कारवाई! विद्यार्थ्यांवर ड्रग्जमाफियांचा डोळा, ४१.६० लाखांच्या अमली पदार्थांसह तस्कर जेरबंद

SCROLL FOR NEXT