Yashomati Thakur and ravi Rana  
महाराष्ट्र बातम्या

Apmc Election : भाजप-रवी राणांना धक्का! यशोमती ठाकूर यांनी उडवला धुव्वा! सुनील राणाही पराभूत

रवींद्र देशमुख

अमरावती - अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून या निवडणुकीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती यशोमती ठाकूर यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. तर आमदार रवी राणा यांचे मोठे बंधू सुनील राणा यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.

अमरावती बाजार समिती निवडणूकीत आमदार रवी राणा आणि भाजपच्या पॅनलचा सुपडा साफ झाला आहे. आमदार यशोमती ठाकूर यांच्या गटाने १८ पैकी १८ ही जागा जिंकून विरोधी पॅनलचा धुव्वा उडवला आहे. आमदार रवी राणा गटाला एकही जागा जिंकता आली नाही. तर यशोमती ठाकूर यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Robotic Surgery: रोबोटिक सर्जरी म्हणजे नेमके काय? कोणत्या आजारांमध्ये याचा वापर होतो, जाणून घ्या एका क्लिकवर

Kannad Elections : सायगावमध्ये थरार; दोन पिस्तूलसह गोळीबार करणाऱ्या तरुणाला बर्दापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Pune Crime : प्रेमसंबंधाच्या वादातून पुण्यात तरुणावर शस्त्राने वार, एक अटकेत

MS Dhoni: 'RCB ने बरीच वर्षे प्रतिक्षा केली होती...', धोनी बंगळुरूच्या पहिल्या IPL विजेतेपदाबाबत नेमकं काय म्हणाला?

Pune Grand Tour 2026 : पुणे ग्रँड टूर २०२६: वाहतुकीत बदल, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

SCROLL FOR NEXT