Balasaheb Thorat esakal
महाराष्ट्र बातम्या

Balasaheb Thorat: बाळासाहेब थोरातांना दुखापत; रुग्णालयात दाखल

विधी मंडळ नेते बाळासाहेब थोरात यांना दुखापत झाल्याने त्यांना तातडीने मुंबई शिफ्ट करण्यात आले आहे

सकाळ डिजिटल टीम

विधी मंडळ नेते बाळासाहेब थोरात यांना दुखापत झाल्याने त्यांना उपचार साठी तातडीने मुंबईत शिफ्ट करण्यात आले आहे. (Balasaheb Thorat has been shifted to Mumbai immediately due to injury )

मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात आज पहाटे मॉर्निंग वॉक करण्याकरिता गेले असता पाय घसरून पडले. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. त्यानंतक त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे हलविण्यात आले. तिथे सर्व तपासण्या झाल्यानंतर त्यांना मुंबईला रेफर करण्यात आले.

तत्पूर्वी त्यांना अधिवेशनासाठी तैनात तपासणी अधिकाऱ्यांनी तपासले होते. त्यांना विमानतळावर हलविण्यात आले असून पूढील उपचाराकरिता मुंबईला हलविण्यात येणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रणिती शिंदे, यशोमाती ठाकूर रुग्णालयात थोरात यांच्या भेटीकरता गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT