Chief Minister Uddhav Thackeray inspects new Pune-Mumbai Express Highway during his visit 
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमत्र्यांचा आज पुण्यात दौरा; पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवे नव्या मार्गिकेची पाहणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज सातारा, रत्नागिरी  व पुणे जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पोफळी जलविद्युत प्रकल्प, पुणे- मुंबई एक्सप्रेसवरील नवीन मार्गिकेची पाहणी करणारा आहेत. दरम्यान, सध्या गाड्याचा ताफा रत्नागिरीच्या दिशेने वळला असल्याची माहिती मिळत आहे.

असा असेल मुख्यमंत्री ठाकरे यांचा दौरा

पोफळी जलविद्यूत प्रकल्प
मुख्यमंत्री सकाळी 10 वाजता कोयनानगर हेलिपॅडवर आगमन करुन तेथून रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी जलविद्यूत प्रकल्पाकडे निघाले आहेत. तिथे पोफळी जलविद्यूत  प्रकल्प कोयना टप्पातील 4 विद्यूतगृहांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर कोयना धरण परिसराची पाहणी करुन ते ओझर्डे(ता. मावळ,जि. पुणे)कडे जाणार आहेत. 

पुणे, पिंपरी-चिंचवड बाहेरील प्रवाशांनो इकडे लक्ष द्या, पीएमपीचे 12 मार्ग सुरू होणार

पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवे नव्या मार्गिकेची पाहणी
दुपारी दोन वाजता ओझर्डे हेलिपॅडवर आगमण होणार असून गाडीने पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवे मार्गावरील खोपोली ते कुसगाव दरम्यानच्या नव्या मार्गिकेच्या बांधकामाची पाहणी करणार आहे. त्यानंतर पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवे मार्गावरील खोपोली ते कुसगाव दरम्यानच्या नव्या मार्गिकेचे सादरीकरण त्यांच्यासमोर होणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT