Churchgate Hostel Murder Case  
महाराष्ट्र बातम्या

Churchgate Hostel Murder Case : सरकार अलर्ट मोडवर! शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतला मोठा निर्णय!

Sandip Kapde

Churchgate Hostel Murder Case : मुंबईतील चर्चगेट परिसरातील मुलींच्या शासकीय वसतिगृहात १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह काल आढळून आला होता. मुलीची हत्या करून खोलीत कोंडून ठेवले आणि खोलीला बाहेरून कुलूप लावून आरोपी पळून गेला. मुलीच्या गळ्यात स्कार्फ गुंडाळला होता. या मुलीसोबत बलात्कार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बलात्कारानंतर मुलीची हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. वसतिगृहात काम करणारा तरुण हत्येनंतर फरार झाला आहे. त्याचा मृतदेह देखील सापडला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. (Churchgate Hostel Murder Case )

दरम्यान राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. राज्यातील सर्व शासकीय वसतीगृहांची सुरक्षा तपासणीचे आदेश सरकारने दिले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे आदेश दिले आहेत.

उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली पाय सदस्यीय समितीची स्थापन करण्यात आली आहे. एका आठवड्यात सर्व शासकीय वसतीगृहांचे ऑडिट करण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत. १४ जून २०२३ पर्यंत  अहवाल सादर करण्याच्या सुचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. (Mumbai Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT