CM Uddhav thackeray tested corona positive amides maharashtra political crisis  
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांवर आणखी एक संकट! उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना तसेच महाविकास आघाडी सरकार दोन्ही आडचणीत सापडले आहे. या दरम्यान शिवसेना प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीयेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज सकाळी कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. असं असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे . शिवसेनेच्या अधिकृत प्रेसनोट मध्ये मुख्यमंत्र्यांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले आहे.

नुकतेच शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यामध्ये उद्धव ठाकरे राजीनाम्याबाबत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. पण उद्धव ठाकरे CM पदी नको हे समोर येऊन सांगावं, असं त्यांनी बंड करणाऱ्या आमदारांना सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती मनपाची पहिलीच आमसभा वादळी, नामांतरासह गाजरे 'हे' मुद्दे, शहरातील अस्वच्छतेवरून नगरसेवक आक्रमक!

Akola News : अकोल्यात नागरिक तर सोडाच, आमदारही असुरक्षित? काँग्रेस आमदाराला १० कोटीची डिमांड, पोलिस प्रशासनाची चुप्पी

Shiv Jayanti In Paris : पॅरिसच्या मुख्य चौकात 'जय शिवराय'चा जयघोष! युरोप दौऱ्यावर गेलेल्या ५२ शेतकऱ्यांनी सातासमुद्रापार साजरी केली शिवजयंती

राग अन् वासनेतून तरुण खुळावला; आधी प्रेयसीला मारलं, नंतर मृतदेहासोबत नको ते केलं, घटनेनं पोलिसही हादरले

Akola News : नरनाळा महोत्सवाप्रमाणे पैसे उकळण्यासाठी वऱ्हाडी जत्रेचा घाट? पहिल्याच दिवशी अकोलेकरांची पाठ

SCROLL FOR NEXT