विदर्भ, उत्तर महाराष्ट्रसह मराठवाड्यात थंडीचा जोर कायम, पुढील 24 तास थंडीचा कडाका  टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रसह मराठवाड्यात थंडीचा जोर कायम, पुढील 24 तास थंडीचा कडाका

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तास थंडीचा कडाका जाणवणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रासहीत देशाच्या काही भागात थंडीचा जोर कायम आहे. महाराष्ट्रात थंडी प्रचंड वाढली असून शहरी आणि ग्रामीण भागामध्येही थंडीची कहर सुरूच आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तास थंडीचा कडाका जाणवणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील तापमानात मोठी घट होणार असून थंडीचा जोर वाढणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहण्याचा प्राथमिक अंदाज ही वर्तवण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवर्षात वाजणार झेडपी, पंचायत समित्यांचा बिगुल! पहिल्यांदा १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक; २१ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असा असणार...

अग्रलेख - सतरंज्यांचा उठाव

मोठी बातमी! नववर्षात राज्यातील सर्व शाळांमधील पटसंख्येची एकाचवेळी होणार पडताळणी; महसूल, शिक्षण विभागाचे असणार अधिकारी; बोगस पटसंख्येचा होणार पर्दाफाश

आजचे राशिभविष्य - 27 डिसेंबर 2025

Morning Breakfast Recipe: कांदा नाही तरी पकोडे होतील सुपरहिट! पालक पकोड्यांची अशी रेसिपी कधी पाहिली नसेल

SCROLL FOR NEXT