congress announces imran pratapgadi name as rajya sabha candidate from congress  
महाराष्ट्र बातम्या

राज्यसभेसाठी काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी यांचे नाव जाहीर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रामधून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा उमेदवारी अर्ज उद्या भरण्यात येणार आहे. दरम्यान इम्रान प्रतापगडी हे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या जवळचे मानले जातात. तसेच राष्ट्रीय काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे ते अध्यक्ष आहेत. (congress announces imran pratapgadi name as rajya sabha candidate from congress)

देशातल्या 15 राज्यात 57 जागांवर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपत आहे. त्यामुळे या जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार असून सर्व पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. आजच भाजपकडून देखील देशभरातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

भाजपकडून विदर्भातील नेते अनिल बोंडे आणि पियूष गोयल यांची नावे जाहीर केली आहेत, तर तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिक यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. याआधी शिवसेनेने संजय राऊत आणि कोल्हापूरचे संजय पवार यांची नावे जाहीर केले आहेत. दरम्यान काँग्रेसने इम्रान प्रतापगडी यांना संधी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

अल निनोमुळे 'पाणीबाणी', राज्यात ऑगस्ट २०२७पर्यंत पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय, साठा राखीव ठेवण्याचे आदेश

७५ वर्षीय आजोबांचं नातीसोबत अश्लील वर्तन, संतापलेल्या २० वर्षीय तरुणीने आजोबांना संपवलं; क्रिकेट बॅटने डोक्यात वार करत...

WCL 2026, IND vs PAK: पाकडे पुन्हा तोंडावर आपटले! भारताकडून हवी होती लेखी माफी पण... क्रिकेटच्या मैदानात राडा

SCROLL FOR NEXT