Money Laundering Case टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

'देशमुख सहकार्य करत नाहीत'; जामीन अर्जावर सुनावनीसाठी ईडीने मागितला वेळ

ईडी तर्फे देशमुख याच्या जामीन अर्जावर सुनावनीसाठी वेळ मागण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीच्या आरोपानंतर अडचणीत सापडलेले आणि सध्या अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणा (Money Laundering Case) संदर्भात मुंबई सत्र न्यायालयाकडून विशेष पीएमएलए (PMLA) कोर्टात त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावनी झाली.

मनी लाॅड्रीग प्रकरणात ऋषिकेश देशमुख व सलील देशमुख यांनी चौकशीला सहकार्य केलं नसलयाचे ईडी कडून न्यायालयात सांगण्यात आले आहे. ऋषिकेश याला ६ तर सलील याला २ समन्स बजावूनही दोघंही चौकशीला आले नाहीत, अशी माहिती ईडीने न्यायालयात दिली. यावर न्यायालयाने दोघांनाही समन्स करत ५ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. दोघंही या प्रकरणात आरोपी आहेत. ईडी (ED) तर्फे देशमुख याच्या जामीन अर्जावर सुनावनीसाठी वेळ मागण्यात आला आहे. त्या अनुशंगाने न्या. आर एन रोकडे याने ९ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ ईडीला दिला आहे. या प्रकरणात पुढील सुनावनी ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

यापुर्वी अनिल देशमुखतर्फे डिफोल्ट जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र सत्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला होता. रेग्युलर जामीनसाठी नव्याने देशमुखांकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT