Devendra Fadnavis  
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : "सगळ्या गोष्टी बाहेर काढेन" ; पहाटेच्या शपथविधीवरुन फडणवीसांचा इशारा!

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadnavis : राज्याची महसूल परिषद सुरू आहे. या परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. अजित पवार आणि जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले होते. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये ही पद्धत आहे, भावी मुख्यमंत्री, भावी पंतप्रधान ते सांगत असतात. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. 

मी माझ्या अनुभवातून शिकलो. कधीही काही होऊ शकते. कुणाला वाटलं होत का की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. मात्रे ते बनले. ज्याला ज्याला जो जो भावी वाटतो त्याला माझ्या शुभेच्छा आहेत, असे फडणवीस म्हणाले. 

महाराष्ट्रात हळूहळू गौप्यस्फोट होत आहेत. मी कसा खरा होतो हे सर्वांना कळत आहे. मात्र तुम्हाला अर्धच समजलं आहे. हळूहळू तुम्हाला सर्व कळेल. मी सगळ्या गोष्टी बाहेर काढेन, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT