Priyanka Chaturvedi  esakal
महाराष्ट्र बातम्या

'ईडी, एनसीबी, सीबीआय, पाकिस्तान हे सर्व भाजपच्या प्रचार मोहिमेतील साधने'

वेळोवेळी त्यांना पुढे करुन भाजपला मदत केली जाते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज बुधवारी (ता.२३) सकाळी छापा टाकला. त्यानंतर मलिक यांना चौकशीसाठी कार्यालयात नेण्यात आले. तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणावर शिवसेना (Shiv Sena) नेत्या राज्यसभा सदस्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात ईडी, आयटी, एनसीबी, सीबीआय, पाकिस्तान, दाऊद हे सर्व भाजपच्या प्रचार मोहिमेतील साधने आहेत. वेळोवेळी त्यांना पुढे करुन भाजपच्या कथनाला मदत केली जाते. (ED, NCB, CBI All Are BJPs Campaign Tools, Says Priyanka Chaturvedi)

महाराष्ट्राने एसएसआर खटल्यात सीबीआयची पोलखोल केली होती. आम्ही अंमलीपदार्थ प्रकरणात एनसीबीला उघडे पाडले होते. आज ईडीने आपलेच महत्त्व घटवले असून ते भाजपचे विस्तारित खाते बनले आहे, असा घणाघाती हल्ला प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT