Eknath Shinde News Sakal
महाराष्ट्र बातम्या

माझ्याकडे ५० हून अधिक आमदार; एकनाथ शिंदेंचा दावा

शिवसेनेचे एकूण ५५ आमदार निवडून आले आहेत.

वैष्णवी कारंजकर

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या संख्याबळाचा दावा केला आहे. पन्नासपेक्षा जास्त आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. लोकशाहीत आकडे महत्त्वाचे असतात, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. (Eknath Shinde claims that more than 50 MLAs are with me)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फोनवरुन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांना प्रत्युत्तरही दिलं. एकनाथ शिंदे म्हणाले की पन्नासपेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत आहेत. दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आमच्याकडे असून अपक्ष आमदारही सोबत आहेत. जेवढे आवश्यक त्यापेक्षा अधिक आमदार आमच्याकडे आहेत. शिवसेनेचे (Shivsena MLA) ४० तर १२ अपक्ष असे आमदार आहेत. त्यामुळे आमच्याकडचं संख्याबळ ५० पेक्षा जास्त आहे. (Eknath Shinde News)

शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. त्यापैकी एका आमदाराचं निधन झाल्याने शिवसेनेच्या आमदारांची संख्या ५५ झाली आहे. त्यापैकी दोन तृतीयांश आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Humanity Helps: नाझियाच्या मदतीला धावली माणुसकी! ती सहा महिन्यांपासून देतेय आजाराशी झुंज; उपचारासाठी लाखोंचा खर्च..

Ambajogai Crime : कला केंद्रात कामाचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक अत्याचार; एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

SCROLL FOR NEXT