electricity continue sakal
महाराष्ट्र बातम्या

चक्क राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांमधील वीजपुरवठा खंडित !

मंत्रालयासमोरील राज्याच्या १६ मंत्र्यांच्या बंगल्यांमधील वीजपुरवठा खंडित

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मंत्रालयासमोरील राज्याच्या १६ मंत्र्यांच्या बंगल्यांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. ही घटना आज मंगळवारी (ता.१७) घडली आहे. वीजपुरवठा खंडित झाला तरी अधिकारी मंत्रांसह बंगल्यात काम करतानाचे चित्र या वेळी पाहायला मिळाले. मंत्रालय परिसरातील मंत्र्यांच्या १६ बंगल्यांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. (Electricity Outage In State Ministers Bungalows In Mumbai)

वीजपुरवठा खंडित का झाला आहे. त्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. राज्यात भारनियमन बंद झाल्याचा दावा सरकारकडून केले जात असताना आज चक्क राज्याच्या मंत्र्यांच्या बंगल्यातील वीजपुरवठा खंडित झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरु असताना वीजपुरवठा खंडित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT