महाराष्ट्र बातम्या

गुणरत्न सदावर्ते यांची भाषणं तपासली पाहिजेत; हसन मुश्रीफ

शरद पवारांच्या घरावर हल्ले होणे हे अशोभनीय-हसन मुश्रीफ

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: एसटी कर्मचाऱ्यांना उसकावण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी आज त्यांच्या घरावर हल्ला केला हे योग्य नाही. आज महाराष्ट्राला कलंक लागला आहे. शरद पवारांचा (Sharad Pawar) कोणताही संबंध नसताना त्यांच्या घरावर हल्ला केला हे दुर्दैवी आहे. याच्या पाठीमागे नेमके कोण आहे याचा तपास करावी अशी आग्रही मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली.

पुढे ते म्हणाले, शरद पवारांनी नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्यामुळेच आज एसटी कर्मचाऱ्यांना शासनाचा पगार मिळतो आहे. मात्र आज या पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला हे अशोभनीय आहे.

शरद पवारांनी नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्यामुळेच आज एसटी कर्मचाऱ्यांना शासनाचा पगार मिळतो आहे.

भाजपवर टीका करताना ते म्हणाले, यामागे नक्कीच कोणीतरी वेगळा सूत्रधार आहे. भाजपाने या कर्मचाऱ्यांना पहिल्यापासूनच खोटी आश्वासने स्वप्न दाखवली त्याचं उग्र स्वरूप आज पहायला मिळालं. या संपूर्ण घटनेची चौकशी केली पाहिजे अशी मागणी मुश्रीफ यांनी केली. भाजपने पाच वर्षात का विलगीकरण केलं नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारतही नको अन् पाकिस्तानही नकोच! 'या' अटी पूर्ण झाल्या तर सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला 'होम ॲडव्हांटेज'

Godavari gold search: पैठणमधील गोदावरीच्या पाण्यात सोन्या-चांदीचा शोध सुरू! चाळण्या-टोपल्या घेऊन शेकडो नागरिकांची गर्दी, व्हिडिओ पाहा

Road Accident Kolhapur: कोल्हापुरातील हातकणंगले–कुंभोज मार्गावर दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू, अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद

Nagpur Crime: सख्ख्या भावाचे अत्याचार, १२ वर्षीय बहीण गर्भवती; मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहून कृत्य

Malegaon Crime : मालेगाव पुन्हा हादरलं! 7 वर्षांच्या चिमुरडीसोबत नराधम अरिब अहमदचं संतापजनक कृत्य; संतापलेल्या नागरिकांनी भरचौकातच...

SCROLL FOR NEXT