महाराष्ट्र बातम्या

नॉट रिचेबल हर्षवर्धन पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काय ठरलं?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नॉट रिचेबल असणारे काँग्रेस नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (ता.06) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. काँग्रेस कालपासून त्यांच्या शोधात असले तरी त्यांनी आज थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्वांनाच धक्का दिला.

सुप्रिया सुळेंचं हर्षवर्धन पाटलांना आव्हान

मुख्यमंत्र्यांची भाजपा प्रवेशसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाटाघाटीत इंदापूर विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीने सोडली नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसने गैरफायदा घेतला- हर्षवर्धन पाटील

काल (ता.05) दिवसभर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता परंतु, नॉट रिचेबल असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Noida Owl Terror: कुत्रे-माकडांनंतर आता घुबडांची दहशत; थेट डोक्यावर झडप, शहरातील नागरिकांमध्ये पसरली आहे भीती

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT