Water Taxi Service टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचं लोकार्पण

नैसर्गिक संकट येत असतात पण त्यातून मार्ग काढत आम्ही विकासाकडे भर दिलाय, असे या प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबई (Navi Mumbai) ते मुंबईला (Mumbai)जोडणाऱ्या देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचं (Water Taxi Service) लोकार्पण आज झालं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी (CM) ऑनलाइन उपस्थिती लावली होती तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, “राज्याच्या अर्थमंत्री या नात्याने ग्वाही देतो की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत मुख्यमंत्री धाडसाने प्रकल्प हाती घ्यायला हवेत यासाठी प्रयत्नशील आहेत. आणखी काही निर्णय घेण्याची गरज आहे”

“जगात सर्वात स्वस्त वाहतूक ही जलवाहतूक आहे. जलवाहतुकीमध्ये जर काळजी घेतली तर अपघाताचे प्रमाण कमी राहते. नैसर्गिक संकट येत असतात पण त्यातून मार्ग काढत आम्ही विकासाकडे भर दिलाय.” असे ही या प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT