police esakal
महाराष्ट्र बातम्या

अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्याचा तपास यापुढे निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अ‍ॅट्रोसिटी गु्न्ह्याचा (atrocity crime) तपास यापुढे निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे (police inspector) असणार आहे. महाराष्ट्र शासन, गृहविभागाच्या (home minister) वतीने पोलीस महासंचालकांना पत्र सादर करण्यात आले आहे, ज्यामध्ये अनुसुचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अन्वये गु्न्ह्याच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट अ) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट-ब) दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रदान करण्याबाबतचा प्रस्तावास विधी व न्याय विभागाने सहमती दर्शवली आहे.

त्या अनुषंगाने, अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अधिनियम १९८९ अन्वये अधिकाऱ्यांना प्रदान करण्याबाबत निर्गमित करावायाच्या अधिसुचनेचे प्रारूप शासनास तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे अ‍ॅट्रोसिटीच्या केसेस यापुढे पीआय आणि एपीआय लेव्हलचे अधिकारी हाताळू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai Local: लोकल आता 'मेडिकल कवच'! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

SCROLL FOR NEXT