Karnataka Election Result 
महाराष्ट्र बातम्या

Karnataka Election Result: राष्ट्रवादीच्या विजयात कॉंग्रेसचा मिठाचा खडा ? उत्तम पाटील पिछाडीवर

कर्नाटकात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का

धनश्री ओतारी

कर्नाटक निवडणूक निकालात काँग्रेसची वाटचाल सत्तेच्या दिशेने होत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Karnataka Election Result Ncp Candidate Uttam Patil Trailing and bjp shashikala jolle Leading Nipani )

आता निपाणीतून मोठी बातमी समोर येत आहे. निपाणी मतदार संघातून सुरुवातीला राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांनी आघाडी घेतली होती पण आता ते पिछाडीवर पडले आहेत. भाजपच्या शशिकला जोल्ले आघाडीवर आहेत. जोल्ले २२९ मतांनी आघाडीवर आहेत.

पाटील यांना ३३८९४ तर जोल्ले यांना ३५४८० मतं मिळाली आहे.

कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

निपाणी मतदारसंघात गेली पाच वर्षे उत्तम पाटील यांनी कोरोना, महापूर काळात अरिहंत उद्योगसमूहाच्या माध्यमातून केलेले कार्य वाखाण्याजोगे आहे. कोणतेही पद नसताना या व्यक्तीच्या माध्यमातून मतदारसंघात आजवर झालेली कामे थक्क करणारी आहेत. मात्र, मतदार पाटील यांना डावलताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT