ketaki chitale esakal
महाराष्ट्र बातम्या

केतकी चितळेला दिलासा नाहीच, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

केतकी चितळेला दिलासा नाहीच !

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे हिचा जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे तिचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे कळवा पोलिस ठाण्यात केतकी हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याचे कारण देत ठाणे (Thane) न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला आहे. (Ketaki Chitale's Bail Rejects By Court In Case Of Derogatory Facebook Post On Sharad Pawar)

दुसरीकडे तिच्याविरोधात रबाळे पोलिस ठाण्यात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने जामीन अर्ज दाखल केला होता. एकाही गुन्ह्यांमध्ये तिला अद्यापही जामीन मिळालेला नाही.

ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयाने तिला ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT