Rain Update Maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

Rain Update: पुढील दोन दिवस पावसाचे! मुंबईसाठी 'यलो' तर 'या' जिल्ह्यांना 'ऑरेंज' अलर्ट जारी...

Sandip Kapde

Rain Update: भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस  ढगाळ आकाश आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईसह राज्यांमध्येही अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्यान दिलेल्या माहितीनुसाप 16 आणि 17 सप्टेंबर रोजी ठाणे, पालघर, रायगड आणि धुळेसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. (Latest Marathi News)

तसेच 16 आणि 17 सप्टेंबर रोजी मुंबईसाठी 'यलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेले दोन दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतील आहे. आता उद्या, आणि परवा पवासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र वायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या उत्तर ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर पसरले आहे. पुढील तीन ते चार दिवसांत ते पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. (Latest Rain Update)

त्यामुळे 16 ते 17 सप्टेंबर दरम्यान कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातसह पश्चिम भागात साधारण ते मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT