ED Notice to Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil : राष्ट्रवादीला मोठा धक्का; जयंत पाटील यांना EDची नोटीस

ED Notice to Jayant Patil: सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी राष्ट्रवादीला मोठा धक्का

धनश्री ओतारी

ED Notice to Jayant Patil: सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. सोमवारी त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. (Maharashtra Poltical Crisis ED notice to Jayant Patil Order to stay the inquiry)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला निकाल आज जाहीर होणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. अशातच जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना ईडीने नोटीस धाडल्याची माहिती मिळत आहे.

आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप होता. जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचं समन्स देण्यात आलं आहे.

यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक सुरळीत

Washim: केनवड–कोयाळी रस्त्यावर मृत्यूचे सापळे; तारा लोंबकळल्या, रस्ते खचले; प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र गप्प

Pune Rain Update: पुण्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग; जंगली महाराज रोडवर जुने वृक्ष कोसळले, वाहतूक कोंडीची शक्यता

SCROLL FOR NEXT