corona sakal news
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात दिवसभरात २ हजार 943 रुग्ण बरे होऊन घरी परतले

राज्यात मृत्यूचा आकडा कालच्या तुलनेत वाढला असून आज 59 रुग्णांचा मृत्यू झाला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात मृत्यूचा आकडा कालच्या तुलनेत वाढला असून आज 59 रुग्णांचा मृत्यू झाला.  मृतांचा एकूण आकडा 1,39,470 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 33,011 इतकी आहे.

आज 2620 नवीन रुग्ण सापडले असून करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,73,092 झाली आहे.कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण कमी झाले आहेत. तर 2943 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,97,018 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.32 % एवढे झाले आहे.

नागपूर, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 15, नाशिक 15, पुणे 15, कोल्हापूर 8, लातूर 5, लातूर 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,41,972 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,050 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT