A youth from Sugav village, Ambajogai, death for Maratha reservation, sparking outrage and renewed protests. esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी तरूणाने जीवन संपवलं; अंबेजोगाईतील खळबळजनक घटना!

Shocking death case linked to Maratha reservation demand: मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर त्यांच्यासोबत मराठा समाजाचे शेकडो बांधव मैदानावर हजर आहेत.

Mayur Ratnaparkhe

Youth Suicide Incident in Ambajogai’s Sugav Village: मराठा आरक्षणाच्या मुद्य्याने सध्या राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेलं आहे. मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर त्यांच्यासोबत मराठा समाजाचे शेकडो बांधव मैदानावर हजर आहेत. शिवाय राज्यभरातूनही अनेकजण मुंबईत दाखल होत आहेत.

या दरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथे आज(शनिवार) एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका तरूणाने मराठा आरक्षणाच्या मागणी करत थेट गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

‌मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणानंतरही, मराठा आरक्षणाबाबत अद्यापपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नसल्याने आलेल्या नैराश्यातून नितीन माणिकराव चव्हाण या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 दरम्यान, या घटनेमुळे सुगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  मराठा आरक्षणासाठी नितीन चव्हाण या तरुणाने आत्महत्या केल्याचं माहिती होताच मुंबई येथे आंदोलनासाठी गेलेले जवळपास ८० तरुण सुगाव‌ गावाकडे परत निघाले आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रिया सुळेंसमोर शरद पवारांविरोधात घोषणाबाजी, फडणवीस म्हणाले, हुडदंगबाजीने काहीच मिळणार नाही, आरक्षण...

Night Milk Benefits: रोज रात्री दूध पिण्याने काय होते? जाणून घ्या शास्त्रीय आणि आयुर्वेदिक फायदे

Mumbai News: ई-बाइक टॅक्सींवर प्रशासनाचा अ‍ॅक्शन मोड, मुंबईत ५७ चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Updates : शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, मुंबई पोलीस सतर्क

Mumbai News: गणेश विसर्जनानंतर मुस्लिम समाजाचा जुलूस, मोहम्मद पैगंबर जन्मदिननिमित्त शासकीय सुट्टीची विनंती

SCROLL FOR NEXT