Devendra Fadanvis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: उपमुख्यमंत्री पद डावलून देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत वर्णी?

अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

अंकिता खाणे (Ankita Khane)

अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. (Latest Marathi News)

आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तर अजित पवार उपमुख्यमंत्री असतील. त्यानंतर फडणवीस यांच्याकडे कोणतं पद असणार हा विषय चर्चेचा ठरला आहे.

तर आता देवेंद्र फडणवीस यांची वर्णी दिल्लीत लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.(Latest Marathi News)

पवारांना दिलेला अल्टीमेटम मान्य न झाल्याने अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटली असून काही दिवसांपासून असलेली धुसपूस समोर आली आहे. नुकतीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर छगन भुजबळ यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT