nana patole sakal media
महाराष्ट्र बातम्या

'वारंवार हिंदू म्हंटल्यानं कुणाचं हिंदूत्व मोठं होत नाही'

सातत्याने भाजप प्रमुख मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत असते

सकाळ डिजिटल टीम

आज देशासमोर अनेक समस्या आहेत. जनतेचे लक्ष हटवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. वारंवार हिंदू म्हंटल्यानं कुणाचं हिंदूत्व मोठं होत नाही. सातत्याने भाजप प्रमुख मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत असते, असा हल्लाबोल कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी केला. आज शिर्डी येथील दुसऱ्या दिवशी कॉंग्रसेच्या चिंतन शिबीरात ते बोलत होते. (nana patole latest news)

यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप प्रमुख मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत हे चुकीच आहे. यामुळे देशातील संविधानालाही धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने हे काम बंद करुन देशासाठी योग्य ते निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं. भाजप देशातील धार्मिक सौदार्ह ढवळून काढत असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, देशासमोर अनेक समस्या आहेत. आज सांयकाळी जाहीर सभेमध्ये कॉंग्रेसची पुढची भूमिका मांडणार आहे आणि केंद्रातील भाजप सरकारमुळे देशाचं किती मोठं नुकसान झालं आहे, याची माहितीही या सभेत देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT