Narayan Rane
Narayan Rane 
महाराष्ट्र

Narayan Rane : उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य! नारायण राणेंसंदर्भात न्यायालयाचा मोठा निर्णय!

Sandip Kapde

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची काल अलिबाग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने या प्रकरणी दाखल केलेले जामीनपत्रही रद्द केले आहे.

नारायण राणे यांच्या विरोधात रायगड जिल्ह्यातील महाड येथे २०२१ मध्ये विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला होता. या वक्तव्यामुळे त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती.

हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

काय म्हणाले होते राणे?

"मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) यांना स्वातंत्र्याचे वर्ष माहीत नाही हे लज्जास्पद आहे, असे राणे म्हणाले होते. स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली, असे विचारण्यासाठी ते भाषणादरम्यान मागे फिरले. मी तिथे असतो तर मी त्याला जोरात चापट मारली असती," असे राणे म्हणाले होते.

१५ ऑगस्ट रोजी राज्यातील जनतेला दिलेल्या भाषणात ठाकरे यांनी स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली याचा विसर पडला. यावरुन उद्धव ठाकरेंवर केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राणेंवर चार एफआयआर दाखल करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT