nawab malik  file photo
महाराष्ट्र बातम्या

"मला बोलण्याचा अधिकार, चांदिवाल आयोगानेही मान्य केलं"

नवाब मलिक यांनी आज चांदिवाल आयोगासमोर हजेरी लावली.

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आज चांदिवाल आयोगा दाखल झाले होते. सचिन वाजेने (Sachin Vaze) नवाब मलिकांविरोधात (Nawab Malik) ईडीकडे (ED) अर्ज केला होता. त्यामुळे नवाब मलिकांना हजर राहण्याचे आदेश चांदिवाल आयोगाने दिले होते. त्यानंतर नवाब मलिकांनी माध्यमांशी संवाद साधला. सचिन वाजेने माझ्या विरोधात चांदिवाल आयोगाचे (Chandiwal Commission) कामकाज सुरू असताना केलेल्या वक्तव्याबाबत अर्ज केला होता. यावर मी आज चांदिवाल आयोगात उपस्थित राहिलो. मी जे आरोप केले ते तपास यंत्रणेच्या तपासात समोर आलेल्या गोष्टी ज्या वर्तमान पत्रांनी छापलेल्या बातम्या होत्या त्या आधारावर केले होते.

नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं की, मी चांदिवाल आयोगाच्या चौकशीबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मात्र तपासात आरोपींनी चुकीच्या गोष्टी केल्याचं समोर आलं आहे. त्यावर बोलण्याचा अधिकार असल्याचं आयोगाने मान्य करत माझ्या विरोधात काढलेली नोटीस मागे घेऊन ती रद्द केली आहे असं नवाब मलिकांनी सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

Diwali Bonus: राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त ७ हजार रुपयांपर्यंत बोनस; सरकारने जाहीर केल्या अटी

Gold Rate: महागाई मुळे सोने खरेदीला ब्रेक; भारतातील मागणी २९ टक्क्यांनी घटली, दरवाढ आणि आयात शुल्काचा परिणाम

Latest Marathi News Live Update : माझ्याविरोधात षडयंत्र रचलं, वरून आदेश होते; पण त्यांच्यात कानफाडात मारण्याची हिंमत नव्हती, अजित घोरपडेंचा जयंत पाटलांना अप्रत्यक्ष इशारा

Diwali Firecrackers History: दिवाळीत फटाके फोडण्याची सुरुवात कशी झाली? राजघराण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत कसा पोहोचला हा ट्रेंड? जाणून घ्या रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT