Nawab Malik टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

आम्ही लढणार आणि जिंकणार; अटकेनंतर नवाब मलिकांची प्रतिक्रिया

सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर मलिकांना अटक करण्यात आली आहे

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीने (ED) छापा टाकला. यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले. सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर मलिकांना अटक करण्यात आली आहे. ईडी (ED) च्या चौकशीतून सुटल्यानंतर मलिकांनी पहिल्यांदा माध्यमांना प्रतिक्रिया दिली. (Nawab malik reaction after got arrested by ED)

अटकेनंतर ईडीच्या गाडीत बसताना नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, “अटक करण्यात आली आहे पण आम्ही घाबरलेलो नाही. आम्ही लढणार आणि जिंकणार”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GTA 6 Gaming Setup Cost India : घरबसल्या 'GTA 6' खेळायचा आहे? तर खिशात हवा 'इतका' पैसा! PS5 पासून मॉनिटरपर्यंत तरुणाने सांगितला एक-एक हिशोब; व्हिडीओ तुफान व्हायरल

'पवार कुटुंब एकत्र आलं तर आनंदच; पण...' | Prithviraj Chavan on Pawar Family Politics, Sakal

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सर्किट हाऊसमध्ये दाखल, पुण्यातील विविध प्रशासकीय कामाचा घेणार आढावा

तोंडात फोड ते त्वचा सोलवटून काढणाऱ्या जखमा; जाणून घ्या पेम्फिगस व्हल्गारिस आजाराची लक्षणे, कारणे अन् उपचार..

IND vs NZ: कोविड संपून वर्षे झाली, मग 'हा' नियम अजून का? शुभमन गिल वेलिंग्टन कसोटीत विजय हुकल्यानंतर थेट ICC वर भडकला

SCROLL FOR NEXT