महाराष्ट्र बातम्या

ओबीसी आरक्षणावर SCच्या निर्णयानंतर NCPकडून निवडणुकांची तयारी सुरु

ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची लगबग सुरु झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता राज्यातील राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) यामध्ये आघाडी घेतली आहे. गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील (Dilip Walase Patil) यांनी ही माहिती दिली, ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. (NCP starts preparations for elections after SC decision on OBC reservation)

वळसे म्हणाले, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आम्ही सुरु केली आहे. नागपूरमधील निवडणुकांसाठी इतर कोणत्या पक्षांसोबत युती करायची का? याची आम्ही पक्षांतर्गत चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर फोन टॅपिंग प्रकरणी पत्रकारांनी विचारलं असता याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Sangli Property Tax: घरपट्टीबाबत आज समितीची बैठकतालीम, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, रेडीरेकनरवर होणार चर्चा

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू; २९ मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

SCROLL FOR NEXT