Corona-patient 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शुक्रवारी एक लाखाचा टप्पा ओलांडला

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शुक्रवारी एक लाखाचा टप्पा ओलांडला. दिवसभरात ३४९३ नव्या बाधितांची नोंद झाली. सलग तिसऱ्या दिवशी ३००० हून अधिक रुग्ण आढळले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील एक लाख एक हजार १४१ नागरिक कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. रुग्णांच्या संख्येत दररोज तीन हजारांची भर पडत असल्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. दरम्यान, बऱ्या झालेल्या १७१८ रुग्णांना शुक्रवारी घरी पाठवण्यात आले; त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या ४७,७९६ झाली आहे. राज्यात आणखी १२७ रुग्ण दगावल्यामुळे कोरोनाबळींचा आकडा ३७१७ वर गेला आहे.

कोरोनाचा आलेख

  • आतापर्यंत मृत्यू : ३७१७ 
  • ॲक्‍टिव्ह रुग्ण : ४९,६१३ 
  • बरे होणारे : ४७.३ टक्के 
  • मृत्यूचा दर : ३.७ टक्के
  • स्वॅब नमुने : ६,२४,९७७ 
  • पॉझिटिव्ह : १,०१,१४१
  • घरी विलग : ५,७९,५६९
  • संस्थेत विलग : २८,२००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आलिशान गाड्या, तब्बल २७१ कोटींची संपत्ती अन्...; महापालिका निवडणुकीत पुण्यातील 'या' आमदारांचे पुत्र सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले

Ruturaj Gaikwad: 'उठ, तयार हो आणि दाखवून दे...', आर अश्विनची भारतीय संघातून वगळलेल्या ऋतुराजसाठी खास पोस्ट

Accident News: मुरदोलीजवळ सीएनजी सिलिंडर भरलेला ट्रेलर उलटला; वाहतूक ठप्प, सिलेंडर लिक झाला अन् नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : मनसे पदाधिकारी हत्येप्रकरणी चार आरोपींना पोलिस कोठडी

Mokhada News: मोखाड्यात शिक्षण विभागाने घालून दिला माणुसकीचा आदर्श; अपघातग्रस्त विद्यार्थ्यांला दिला मदतीचा हात!

SCROLL FOR NEXT