Ram Nath Kovind टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राज्य - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे उपस्थित होते.

सकाळ डिजिटल टीम

राजभवन येथील नवीन कोनशिलेचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या हस्ते करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकांमध्ये आणि इथल्या मातीत खासियत आहे, त्यामुळे मी पुन्हा पुन्हा येतो असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, या प्रसंगी महाराष्ट्राची जनता आणि नेत्यांचं मी अभिनंदन करतो. महाराष्ट्रातील लोकांमध्ये आणि इथल्या मातीत खासियत आहे. त्याचमुळे मी पुन्हा पुन्हा येतो.गेल्या साडेचार वर्षात १२ वेळा महाराष्ट्रात आलोय. आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राज्य आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.

राजभवनाच्या या हॉलच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thackeray) , उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavhan), पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे(Aditya Thackeray) उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT