Parambir Singh Sakal media
महाराष्ट्र बातम्या

परमबीर सिंह यांच्या घरावर मुंबई पोलिसांची नोटीस

12 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

सुधीर काकडे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिह यांना 12 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या मलबार हिल इथल्या निवासस्थानी ही नोटिस लावण्यात आली आहे. खंडणीच्या एका गुन्ह्यात सिंह यांची चौकशी करायची असून परमबीर सिंह हे सध्या घरी उपस्थित नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

गेल्या काही आठवड्यापासून परमबीर सिंग देशाबाहेर गेल्याचे वृत्त आहे. सिंग नक्की कुठे आहे याची माहिती नसल्याचे विधान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसापूर्वी केले होते. परमबीर सिंग याच्यावर पाच पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून त्याची चौकशी सुरू आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या खंडणीच्या प्रकरणात चौकशी करत आहे, या प्रकरणात त्यांना सिंह यांना प्रश्न विचारायचे आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : भारतीय मिचेल स्टार्क! ३० लाखांवरून पोहोचला थेट ८.४० कोटी; कोण आहे Auqib Nabi? पाहा गोलंदाजीचा Video

Stock Market Today : शेअर बाजार लाल रंगात बंद; रुपयाच्या कमजोरीने बाजारात दबाव; वेदांताचे शेअर्स मात्र तेजीत!

Sugar-Free Gajar Gulab Jamun: हिवाळ्यात हेल्दी डिझर्टचा परफेक्ट पर्याय; झटपट बनवा गाजराचे शुगर-फ्री गुलाबजाम

IPL 2026 Auction: काव्या मारनला हवा होता फिरकीपटू, पण राजस्थान रॉयल्सने ७.२० कोटी मोजून मारली बाजी; ठरला महागडा भारतीय

मंत्री कोकाटेंना दणका! २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, जिल्हा न्यायालयानेही निर्णय ठेवला कायम

SCROLL FOR NEXT