Police  stated  action has been taken against 13258  MNS workers over hanuman chalisa row
Police stated action has been taken against 13258 MNS workers over hanuman chalisa row  Sakal
महाराष्ट्र

किती मनसैनिकांवर कारवाई झाली? पोलिसांनी दिली माहिती

रोहित कणसे

मुंबई : हनुमान चालिसा पठण प्रकरणात मनसेच्या २८ हजार कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला होता, या आरोपानंतर पोलिसांनी आज राज ठाकरे यांचा हा दावा खोडून काढला आहे. पोलिसांनी स्पष्टीकरण देत १३ हजार २५८ मनसैनिकांवर कारवाई झाल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्र पोलिसांकडून स्पष्टीकरण देत राज ठाकरे यांचा दावा खोडून काढण्यात आला आहे. या प्रकरणी कालपर्यंत १० गुन्हे नोंद झाले होते, त्यामध्ये ६४ लोकांना अटक करण्यात आली होती, ३८६० लोकांवर प्रिव्हेंटीव्ह अॅक्शन घेण्यात आल्या आहेत तर १४९ कलम ची ९३३४ लोकांना नोटीस देण्यात आली आहे. तर राज ठाकरे यांनी २८ हजार लोकांवर कारवाई झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे आता या आकडेवारी समोर आल्यानंतर ऱाज ठाकरेंनी दावा केला त्याच्या अर्ध्या लोकांवर देखील कारवाई झाली नसल्याची बाब समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT