Rajan Mangesh Kudalkar Suicide News esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर (Shiv Sena MLA Mangesh Kudalkar) यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज रविवारी (ता.१७) घडली आली आहे. कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. याबाबतचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी या त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. (Rajani Mangesh Kudalkar Committed Suicide In Kurla Of Mumbai)

रजनी कुडाळकर (वय ४२) (Rajani Kudalkar) यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई येथील कुर्ला भागातील नेहरु नगर येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रजनी या कुडाळकर यांची दुसरी पत्नी आहे. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे नेहरु नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बाबल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT